Go to full page →

छळवणुकी मुले देवाचा लोकांत ऐक्य LDEMar 87

छळवणुकीचे वादळ प्रत्यक्षात आपल्या वर येईल. खरी मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतील. स्वनाकाराचे कष्ट हरविल्यानं वाचवतीळ आणि अनेक जे कळपातून बाहेर गेले असतील ते परत येतील. ते आपल्या मेनपालाचा मागे जातील. देवाचे सर्व लोक एकत्र शत्रू समोर हजर राहतील. एक होतील. कोणी जोखीम घाईची किंवा कोणास प्राधान्य द्यावे हा वाद थांबेल. सर्व एक सामान होतील टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:४०१ (१९००) LDEMar 87.4

संकट काळात देवाचा हस्तक्षेप स्पष्ट दिसेल. वेळोवेळी देवाने आपल्या कार्या चे ओळख करून दिली आहे. जागा मध्ये काय होणार आहे याचे ज्ञान देइला तो विसरला नाही. आणि जेव्हा संकट येईल तेव्हा तो स्वतः सैतानाचा कार्यात अटकाव करील व त्याची योजना उधळून लावील. देवाला ठाऊक आहे कि सैतान राष्ट्रे कुटुंब आणि वैयक्तिकावर सुद्धा संकटे आणून त्याचा कार्यात अडथळे करतो. आणि तो समजून देतो कि इसराईल मध्ये असताना देवाने त्याचे रक्षण करून निर्दोष असे सोडले होते. सर्व जगभर देवाच्या आज्ञा अमान्य केला व जेव्हा देवांच्या लोकांना त्रास व पीडा भोगाव्या लागतील तेव्हा देव मध्यस्थी करील. जेव्हा लोकांचा कळ्कळणीच्या प्रार्थना देव ऐकेल व उत्तर देईल कारण देवाच्या सर्व लोकांनी अंतःकरणापासून आपली सुटका करावी म्हणून त्यांचा वर अवलंबून अशी त्यांची इच्छा आहे. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १५ जुन, १८९७. LDEMar 87.5

काही काळा करता जुलूम करणाऱ्याना देवाचा आज्ञा पालन करणाऱ्या वर विजय मिळविण्याची परवानगी देण्यात येईल. शेवटी देव सैतानाला त्याच खरं दुष्ट व जुलमी आणि लबाड स्वरूप दाखविण्यास भाग पाडतो. आणि शेवटी तो देवाचा लोकांचा विजय गौरवी आणि पूर्ण यशस्वी असा होईल. हे सांगणे नकोच. सेलेक्टड मेसेजस ३:४१४ (१९०४). LDEMar 87.6