Go to full page →

संकट काळात देवाचा लोकांची शुद्धता LDEMar 88

लवकरच सर्व जगभर त्रासाला ला सुरुवात होईल. त्या मुले सर्वांवर देवाचा धाव करण्याची वेळ येईल. आपल्याला उशीर करायचा नाही. देवाचे त्यांचा मंडळींवर अपरंपार प्रेम आहे. तो त्यांचा आरसदारांची अखंड काळजी घेतो. तो त्यांचा मंडळींवर पीडा येऊ देत नाहीत. परंतु या पिडां मधून त्यांचा मंडळींची शुद्धता व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्याने जसे जगा मध्ये असताना मंदिर शुद्ध केले होते त्याचे पूर्ण होण्या अगोदर त्याने ते केले होते या साठी तो आपल्या मंडळी वर त्रास पीडा येऊ देतो. असे केल्यास त्यांचा मंडळीला अधिक धैर्य प्राप्त होईल आणि विजयाने वधस्तंभ घेऊन जग भर जातीळ. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२२८ (१९०९). LDEMar 88.1

पीडा वधस्तंभ, मोह, विपत्ती आणि आमचे सर्व प्रकारचे तरा या सर्वामुळे देवाचे लोक शुद्ध व पवित्र होतील आणि त्या स्वर्गीय भांडारामध्ये बसण्यास योग्य होतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:११५ (१८७२). LDEMar 88.2

*****