Go to full page →

दुष्ट आत्म्याचे मानवीय रूपात प्रकट होणे. LDEMar 92

दुष्ट दूतांना मेलेल्या पाप्याचे आणि सैतानाचे रूप घेऊन प्रकट होणे हे कठीण नव्हते. देवाचा लोकांची फसवणूक करण्याचे काम ते करतात. त्यांचा डोळ्या समोर ते दृश्य रूपाने येतील त्या मुले देवाचा लोकांचं मनात संशय निर्माण होईल. आणि अश्या घटना वारंवार घडेल. अश्या चमत्कारिक घटना शेवटी सतत घडत राहील. इंडोन्जलिसम ६०४ (१८७५). LDEMar 92.3

या मध्ये सैतानाचे कार्य यशस्वी होते ते म्हणजे ज्यांचे प्रियजन कुबेरामध्ये असतील त्यांचा रूपात दुष्टदुत त्यांचा समोर प्रकट होतील. आणि मृतजन जिवंत असताना आहे बोलत वागत होते तसेच त्यांचा रूपातील दृष्टदूर स्वतःला प्रगत करतील व त्यांना फसवतील अश्या प्रकारे ते देवाचे लोकांना व इतरांचे दिशा गुल करतील. या दृष्ट दूताचे वागणे व बोलणे लोकांवर देवाच्या वचना पेक्षा जास्ती प्रभाव टाकतील. सायन्स ऑफ द टाइम्स २६ ऑगस्ट, १८८९. LDEMar 92.4

ज्या लोकांचे आप्तजन त्यांचा पाससून दुरावले आहे सैतान आपल्या सामर्थ्याने त्यांचा समोर घेऊन येईल. अश्या प्रकारे सैतान खोटे सोंग रचून लोकांशी दिशाभूल करतो कारण हि त्याची नक्कल बेमालूम असते. LDEMar 92.5

परिचित दृष्टी पेक्षा परिचित शब्द बोलण्याची पद्धत अगदी तशीच असणार दुष्ट आत्म्याकरवी एनेकाची खात्री होईल मृत झालेले आणि आमचा समोर उभे असलेले आमचेच आप्त मित्र आहेत. यात मुळीच शंका नाही. आणि हे आत्मे अगदी वकचनाचा विरुद्ध सांगून त्या विषयी लोकांची खात्री करून देतात. हि गंभीर बाब आहे. खोट्या मृतात्माची हि भेट काही चमत्कार करून लोकांचा भावनांशी खेळतात. आणि देवांच्या वाचना पासून त्यांना दूर भटकवतात. LDEMar 92.6

ग्रेट काँतत्रोव्हरसि ५५२,५६० (१९११).