Go to full page →

सैतानाचे ख्रिस्ताचा रूपात प्रकट होणे. LDEMar 93

आपला शत्रू सैतान जगाला आपला सामर्थ्याने आणि चमत्काराने फसविण्याची तयारी करीत आहे. तो स्वतः ला प्रकाशाचा देवदूत आणि येशू ख्रिस्ताचा रूपात प्रकट होईल. सेलेक्टड मेसेज १९६, (१८९४). LDEMar 93.1

आट्झर माणसे चिकीचा मार्गदर्शनाला बळी पडत असतील तर जेव्हा सैतान प्रत्यक्ष येशू ख्रिस्ता चा रूपात प्रकट झाला तर आणि लोकां साक्ष चमत्कार केले तर लोक सत्यात कसे टिकतील? ख्रिस्त रूपातील सैतानाने जर ख्रिस्तासारखे चमत्कार केले तर त्याचा समोर कोणाचा विश्वास चा टिकाऊ लागेल. सीलेक्टड मॅसेज २:३९४ (१८९७). LDEMar 93.2

खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्या देखील फसवतील. शेवटचा दिवसात येशू चे रूप घेऊन प्रकट होईल. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स. ४११ (९०४). LDEMar 93.3