Go to full page →

युद्ध आणि अनर्थ LDEMar 14

विनाशक वादळ लवकरच येत आहे. आणि या क्रोधिष्ट वादळापासून स्वतः चा बचाव कारण्यासाठी देवाकडे पास्चातापी अंतःकरणाने आणि येशूख्रिस्तवरील विश्वासाने त्याच्या आश्रयाखाली येउद्या. भयानक रीती ने पृथ्वी हलविण्यासाठी ईश्वर उठेल. आपल्या समोर आलेली संकट आपण पाहू शकू. हजारो जहाजे खोल समुद्रात बुडतील. आरमार पाटण पावतील आणि लाखो जीवाची आहुती जाईल. अचानक आगी लागतील. आणि कोणी मनुष्य ती विझवू शकणार नाही. पृथ्वीवरील राजवाडे भस्मसात होतील. पावसामुळे अनेक वेळा किवा वारंवार जाताना नुकसान होईल. गोंधळ विरोध आणि मृत्यू व अचानक काही सूचना ना मिळत येतील. शेवट जवळ आहे. कृपेचा काळ बंद होत आहे. चालतात आपण देवाचा शोध करू तो कदाचित मिळेल, तो जवळ आहे, तोपर्यंत त्याला बोलावू या - तरुणांना संदेश ८९, ९०.(१८९०) LDEMar 14.4

जगाच्या इतिहासाच्या शेवट च्या प्रसंगी युद्धाचा कहर उठेल. जीवघेणी मारी आणि दुष्काळ पडतील. पाण्याचा प्रवाह आपली मर्यादा सोडून वाहू लागेल. पूर आणि अग्नीने संपत्ती आणि जीवांचा नाश होईल. ख्रिस्तावर जे प्रीती करतात त्यानाच साठी तो जग तयार करण्यासाठी गेला आहे हि गोष्ट लक्षात ठेवावी. मरनाथ १७४(१८९७) LDEMar 14.5