Go to full page →

अग्नीचा मोठा गोळा LDEMar 15

मागच्या शुक्रवारी सकाळी मी झोपेतुन जागी होण्या अगोदर माझ्या समोर एक प्रभावकारक प्रसंग दिसून आला. झोपेतुन आग आल्या सारखे वाटले परंतु माझ्या घरी नाही. खिडकीतून मला अग्नीचे भयंकर तांडव दिसले. आकाशातून अग्नीचे गोळे घरावर पडत होते. आणि या अग्निगोळा मधून अग्निबाण सर्व दिशांना फेकले जात होते. हे संकट अवर्णनीय होते. काही वेळाने मला जाग आली आणि पाहिले कि माझ्याच घरी होते. - एव्होन्डीलिझ्म २९(१९०) LDEMar 15.1

मी पाहिले कि काही अमर्यादित अंगी गोळा मोठा व सुंदर इमारतींना वर पडत होते. त्या मुले इमारतींचा नाश होत आहे. मी ऐकले कि कोणी तरी म्हणाले ” आम्हला ठाऊक होते कि जगावर प्रकोप येत आहे परंतु इतक्या लवकर येईल हे ठाऊक नव्हते.” दुसरे काही जण दुखणे म्हणाले “तुम्हाला जर ठाऊक होते तर आम्ल अगोदर का नाही सांगितले? आम्हाला काहीच ठाऊक न्हवते. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२८(१९०९) LDEMar 15.2