Go to full page →

मंडळींचे पतन झाल्या सारखे दिसेल. LDEMar 102

देवाचा चाळणी मुले अनेक जण पाचोळ्या सारखे उडून जातील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:८९ (१८७६). LDEMar 102.5

वार्यावर जसे भूस उडून जावे तसे ते उडून जातील व खाली उरेल ते केवळ स्वच्छ गहू. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:८१ (१८८२). LDEMar 102.6

लव०करच देवाचा लोकांची अग्नी परीक्षा होईल ते सत्याला टिकून राहणारे असे थोडक्या प्रमाणातील विश्वासू असतील. जगासाठी देवाचे नियम तिरस्कारणी असतील. परंतु विश्वासू लोकांसाठी ते अति प्रिय व वंदनीय आहे. म्हणून जग त्यांचा तिरस्कार करील. परंतु ते आपल्या ध्येया साठी निश्चय व आढळ राहतील. आमची आस्था आमचे धैर्य व निश्चय सत्य व धार्मिकते साठी ठाम राहू. बहुसंख्येने आमचा व विश्वासाचा त्याग केला असला तरी कैवारी आपल्या बाजूने आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर आमच्या बाजूने आहे. आम्ही थोडके जरी असलो तरीही आमची परीक्षा आहे. यावेळी आपण सर्वानी एकत्र येऊन एकमेकांचा आधार दिला पाहिजे. इतरांचे आत्मे थंड झालेले असतील. त्यांच्यातून निघून जितके विश्वासणारे असतील त्यांना एकत्र करून एकमेकांना धीराची उब देणे आवश्यक आहे. त्यांचातील भित्रेपणा काढण्याचे कार्य करावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:१३६ (१८८२). LDEMar 102.7

मंडळींचे पतन झाल्या सारखे दिसेल परंतु मंडळींचे पतन होणार नाही. सीनायामधील पापी बाहेर पडतील. अनमोल गव्हातुन निदण बाहेर निघून जाईल. हि भयंकर कसोटी असेल परंतु असे उघड घडणे आवश्यक आहे. सेलेक्टड मेसेजस २:३८० (१८८६). LDEMar 102.8

जेहा हे वादळ अंगाशी येईल तेव्हा तिसर्या देवदूतच संदेशाचे वर विश्वास आहे असे तोंडाने म्हणणारे परंतु पालन करीत नसलेले आपली मते सोडून देतील आणि विरोधकांशी जाऊन मिळतील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६०८ (१९११). LDEMar 102.9