Go to full page →

देवाचे विश्वासू दिसून येतील. LDEMar 103

देवाजवळ त्यांचे विश्वासू सेवा आहेत. त्यांची चाचणी होईल. कसोटी होईल आणि चाळले जातील या वेळी देवाचे विश्वासू कोण आणि कोण नाही ते उघड होईल. यावेळी देवाचे लोक लपून बसतील. परंतु ते मूर्तीला नमन करणार नाहीत. यावेळी त्यांचाकडे प्रकाश असल्याची खातरी नसेल परंतु विश्वासाचा प्रकाश त्यांच्यामध्ये प्रकाशात असेल. त्यांचा ख्रिस्ती चरित्र्यावरून ते सिद्ध होते. दिवसा आम्ही आकाशाकडून पाहतो तेव्हा आपणास तारे दिसत नाहीत ते तेथे कायमचे आहेत. परंतु आपल्या डोळ्यांना फरक दिसून येत नाही. परंतु रात्री आपणास ते चमकताना दिसतात. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ५:८०, ८१ (१८८२). प्रत्येक प्रसंगी चाल होईल. साक्षीदारांना अजून ठरवायचे आहे कि ख्रिस्ताचा बाजूने जावे कि सैतानाची जे मानाशी कि चुकीची सहानुभूती दाखवील त्यांना दोषी ठरविले जाईल. त्यांचा विषयी ते इतके वाईट नसतील परंतु खटपणा जरूर असेल आणि ख्रिस्ता शी समेट असल्याचे दाखवीत. सायन्स ओढ द टाइम्स २० फेब्रुआरी १९०१. LDEMar 103.1

विरोध उद्भवू द्या. कर्मठपणा व अहिष्णुता पुन्हा जागृत होऊ द्या. छळाचे राज्य पुन्हा येऊ द्या. कि ढोंगी लोक धर्मा बाबत खरी आस्था नसलेली माणसे लोक प्रवाह सोबत वाहात जातील. ते जन्मता पुढे शरणागती पत्करत. परंतु खरा देवभक्त खडका प्रमाणे खंबीर राहील. भरभराटीचा काळा पेक्षा त्यांचा विश्वास अधिक दृढ राहील. त्यांची आशा अधिक तेजस्वी बनेल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६०२ (१९११). LDEMar 103.2