Go to full page →

पवित्र आत्मा मिळविण्यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करावी. LDEMar 107

पेटीकोस्ट चा दिवशी येशू चा शिष्यानी पवित्र आत्मा मिळविण्यासाठी जशी प्रार्थना केली तशी कळकळीची प्रार्थना करावी. त्या दिवसा पेक्षा आता आपणास अधिक प्रमाणात प्रार्थनेची गरज आहे. द टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:१५८ (१८८२). LDEMar 107.1

पवित्र आत्म्याचे मंडळींवर येणे यांचे भविष्य आपण पहातो परंतु मंडळीला आता संधी आहे कि त्या साठी कार्य करावे. त्यांचा शोध घ्या. त्या साठी प्रार्थना करा. त्यांचा वर विश्वास ठेवा. आपणास ते मिळायलाच हवे. आमच्या सर्पणाचे स्वर्गवात पहाताय. इरव्होन्जलिसम ७०१ (१८९५). LDEMar 107.2

पवित्र आत्म्याचे जे प्रमाण आपणास मिळते ते अशे अनुसार मिळेल. आणि विश्वासाचा सरावाप्रमाणे असेल. तसेच प्रकाशा व ज्ञानाचा वापर आपण ज्या प्रमाणे करू त्याचे प्रमाणे हि तसेच असेल. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ५ मे १८९६. LDEMar 107.3

आतापण आपला विनंती अनुसार देवाला जास्त त्रास देत नाहीत. आओपन पवित्र आत्मा अश्या प्रकारे मागू शकत नाहीत. देवाची इच्छा आहेकी आपण त्या बाबतीत अधिक तरा द्यावा. त्याची इच्छा आहे कि आपण आपल्या विनंत्या च्या देवा वर दबाव टाकावा. त्याचा आसना पर्यंत आपल्या विनंत्या जावा. फुंडमेंटल ऑफ ख्रिश्च्यां एज्युकेशन ५३७ (१९०९). LDEMar 107.4