Go to full page →

खर्या पश्चाताप मध्ये आपण आपली हृदये नम्र करावीत. LDEMar 107

आपला मध्ये खर्या ईश्वरनिष्टे चे पुनःजीवन होणे अति आवश्यक आहे. हे अति महत्वाचे आहे कि त्यांना शोध घेणे हे आपले पहिले काम आहे. देवाचा आशीर्वाद मिळविणाऱयांसाठी आपण काकुळतीची विनंती करणे आवश्यक आहे. त्याचा अर्थ असा होत नाही कि देव आपल्याला आशीर्वाद देण्यास तयार नाही. त्याची नेहमी तयारी असते. परंतु तो मिळविण्याची आपलीच तयारी नसते. आपला स्वर्गीय पिताची खूप इच्छा आहे कि आपल्याला पितर आत्मा मिळावे. जे लोक हे मागतात त्यांना तो ताबडतोप देण्यास तयार असतो. आपला जगिकबाप ज्या देणग्या आपणास देतो त्या पेक्षा कितीतरी मौल्यवान देणग्या तो स्वर्गीय बाप देऊ शकतो परंतु आपले कर्तव्य आहे कि आपण नम्र पणे पास्चातापी अंतःकरणाने त्याचा कडे पश्चाताप करावा. पापाची कबुली द्यावी. व क्षस्म याचना करावी. कळकळीची प्रार्थना करून आशीर्वाद मिळवावा.पुन्हजीवन मिलिण्यासाठी प्रार्थनेची अति आश्यकता आहे. म्हणजे देव धिरड देण्याचे तेच अभिवाचन पूर्ण करील. सेलेक्टड मेसेज १:१२१ (१८८७). LDEMar 107.5

पुनर्जीवन झालेलसतील. परिवर्तन होण्यासारखे आपले कार्य असावे. पापकबुली पशचताप आणि परिवर्तनाची गरज आहे. जे देवाचे वचन शिकवतात त्यांचा हृदयात येशूची दया रूपांतरित होण्याची गरज आहे. त्यांचे कार्य उरण होण्या अगोदर कोणतेच अडथळे येणार नाही त्याची दक्षता घ्यावी. लेटर ५१ (१८८६). LDEMar 107.6