Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ती सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जागे राहण्यासाठी पाचारण

    कार्य वेगाने संपत आहे आणि त्याचबरोबर सर्व बाजूंनी दुष्टपणा वाढत आहे. आपल्याला काम करण्यासाठी अति थोडा वेळ आहे. तेव्हा आपण आध्यात्मिक झोपेतून जागे होऊ या. आणि आपले सर्व लक्ष देवाकडे लाऊ या. त्याचा आत्मा सत्याच्या कार्यासाठीच आहे. सेवेच्या सामर्थ्याने सत्याचे कार्य हे नव्याने व सामर्थ्याने करण्याचे सामर्थ्य तो देऊ करतो. - सदर्न वॉचमन ९ एप्रिल १९०३. ChSMar 105.8

    बंधू-भगिनींनो जागे व्हा, पुन्हा झोपू नका. “तुम्ही येथे मूर्तीसारखे दिवसभर स्तब्ध उभे का आहात ? येशू तुम्हाला बोलावितो. तो म्हणतो, “तुम्ही जा आणि माझ्या द्राक्ष मळ्यात काम करा.” त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे ते स्पष्ट करतील. त्याचे सर्व सामर्थ्य बहुतेक त्याच्या कार्यासाठी वापरण्यात येईल. जे ख्रिस्ताचा प्रत्यक्षात स्वीकार करतात ते विश्वासाने व ते कार्य करतात. कारण त्यांना आत्म्यांचे ओझे होते. देव आता त्या सर्वांना पाचारण करतो. ज्यांना सत्याचे ज्ञान आहे. ज्यांच्याकडे सत्याचे भांडार आहे ते उठतात आणि जे पवित्र सत्य त्यांच्याकडे आहे तो स्वर्गीय प्रकाश घेऊन ते इतरांकडे जातात. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड ५ डिसेंबर १८९३. ChSMar 106.1

    बधूंनो, जागे व्हा, तुमच्या स्वत:च्या आत्म्यासाठी जागे व्हा. ख्रिस्तांच्या कृपेशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही. शक्य होईल तो पर्यंत तुम्ही कार्य करा. - द सदर्न वॉचमन १७ जुलै १९०६. ChSMar 106.2

    तुम्ही जर आपल्या सुक्ष्मदर्शी डोळ्यांनी पाहिले तर पतन पावलेले दूत कार्यरत आहेत. जे लोक स्वत:ला सुरक्षित आहेत असे वाटते त्यांच्याकडे हे दुष्ट दूत त्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:३०२.ChSMar 106.3

    देव सर्वांना पाचारण करतो. सुवार्तीक आणि लोक सर्वांना जागे होण्यासाठी सांगतो. स्वर्ग अस्थिर आहे. जगाचा इतिहास लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. आम्ही जगाच्या शेवटच्या धोक्याच्या दिवसांमध्ये आहोत. आपल्या पुढे मोठा धोका आहे. आणि तरीही आम्ही जागे होत नाही. आपल्या कर्तृत्वाच्या उणीवतेमुळे देवाचा कोप होत आहे. आपणावर येणारी ही निष्काळजीपणाची मृत्युची धुंदी ही सैतानाकडून आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च.ChSMar 106.4

    देवाच्या अवशिष्ट लोकांना जागे करण्यासाठी मी काय बोलू ? आमच्यासाठी असणारा तो धोकदायक देखावा दाखविण्यात आला. सैतान आणि त्याचे दूत देवाच्या लोकांकडे आपले सामर्थ्य घेऊन येत आहे. त्याला ठाऊक आहे की देवाचे लोक आणखी थोडा वेळ झोपले तर त्यांचा नाश ठरला आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. १:२६३.ChSMar 106.5

    कृपेच्या काळाच्या अखेरच्या घटकेत प्रत्येक व्यक्तिचे भविष्य कायमचे ठरविले जाईल. तेव्हा देवाची मंडळी अद्भूत पूर्व कार्यशील जागृती झाली पाहिजे. अशी अपेक्षा पृथ्वी व स्वर्ग सर्व लोकांमधील त्यांच्यावर प्रभू परमेश्वराची आहे सत्याच्या ज्ञानाद्वारे प्रभू ख्रिस्तामध्ये जे मुक्त झाले आहेत ते निवडक आहेत आणि पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये त्यांच्यावर ख्रिस्ताची अधिक मर्जी कृपा आहे असे समजले जाते. त्यांना अंधारातून अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केले आहे. त्याचे गौरव त्यांनी प्रगट करावे अशी त्याची इच्छा आहे. उदारहस्ते त्यांच्यावर जो प्रसाद आला आहे. तो त्यांनी दुसऱ्यांना दिला पाहिजे. तारणाची शुभवार्ता प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांना दिली पाहिजे. - प्रोफेटस अॅण्ड किंग्स ७१६, ७१७.ChSMar 107.1

    शंभरापैकी कोणीही आपल्यामध्ये काहीही करीत नाही. जगामध्ये सामान्य कार्यात ते गुंतले आहेत. ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्या आत्म्यांसाठी आम्ही अर्धवट जागे नाही. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ८:१४८.ChSMar 107.2

    ख्रिस्ताच्या अनुयायांना आपल्या कर्तव्याची जाण असती. ते जागृत असते तर ते विधर्मी देशामध्ये आज एकटा एक सुवार्ता सांगतो आहे तेथे हजारो जगणांनी सुवार्ता सांगितली असती. ज्यांना या कार्यात स्वतः प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांनी आवश्यक साधने, सहानुभूती आणि प्रार्थना यांच्याद्वारे सहाय्य पुरविले असते आणि ख्रिस्ती देशामध्येही आत्म्यासाठी आणखी अधिक आस्थेने खूप कार्य करता आले असते. - स्टेप्स टू ख्राईस्ट ८१.ChSMar 107.3

    हजरारोन महान प्रकाशाचा अनुभव घेतला आहे आणि ही संधी मिळविली आहे, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि पैसा या कार्यात सहाय्य करु शकला नसता. इतरांना प्रकाशित करण्यासाठी जगातील पैसा कामी आला नसता. एवढेच नाही तर त्यांना स्वत:लाही आपला आत्माही देवाच्या प्रीतीमध्ये राहण्यामध्ये रस नसता. मंडळीसाठी त्यांनी ओझे केले नसते. त्यांचे स्वत:चे इतरांना ओझे झाले असते. परंतु स्वर्गामध्ये सुद्धा अडचण वाटली असती. ख्रिस्तासाठी, सत्यासाठी आणि स्वत:साठी लोकांनी जागे व्हावे आणि सार्वकालिक जीवनासाठी मेहनत करावी. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १ मार्च १८८७. ख्रिस्ताच्या मंडळीची तुलना ही लष्करी लोकांशी करता येते. प्रत्येक शिपायांचे जीवन हे कष्टाचेच असते. ते कठिण आणि धोक्याचे असते. प्रत्येक क्षणी त्यांना सावध राहावे लागते कारण कोणत्या वेळी त्यांचा वैरी हल्ला करील काही सांगता येत नाही. ज्याचे अंधारावर साम्राज्य आहे तो वैरी सैतान डुलकीही न घेता कोणाला मिळावे म्हणून सतत शोधत असतो. आपल्या दुष्टपणाची नोकरी तो कधीच सोडत नाही. जेव्हा कोणी एखादा ख्रिस्ती देवाविरुद्ध निष्काळजीपणा करतो तेव्हा सैतान अचानक हल्ला करतो. यासाठी मंडळीच्या सभासदांनी सावध असावे, कार्यरत राहावे. तरच ते सैतानाच्या पाशामधून सुटतील.ChSMar 107.4

    सैन्यातील जर अर्ध सैन्य निष्काळजी राहिले. झोपी गेले तर काय होईल ? शत्रु येऊन सर्वांचा नाश करील. म्हणून देवाचे लोक सावध राहिले तर त्याचे सर्व हल्ले ते परतवून लावतील. शत्रुच्या हातातून कोणाची सुटका झाली आहे काय ? त्याबद्दल कोणाला पारितोषिक मिळाले आहे काय ? मुळीच नाही तर त्यांना लगेच मृत्युदंड मिळेल आणि येथे ख्रिस्ताची मंडळी निष्काळजी किंवा अविश्वासू आहे. अतिशय महत्त्वाच्या फळांचा यामध्ये समावेश आहे. ख्रिस्ताच्या लष्करातील झोपलेले सैनिक यापेक्षा अधिक धोकादायक काय आहे ? जगाविरुद्ध काय प्रतिपादन आहे ते सर्वजण अंधाराच्या राजकुमाराच्या नियंत्रणाखाली आहेत ? ऐन लढाईच्या काळात जे आपली तलवार मॅन करुन मागे उभे राहतील जसे काही त्यांना त्यांची जबाबदारी नाही आणि त्यामध्ये काहीच रस नाही. तेव्हा त्यांची आपले कार्य बदलावे किंवा लष्करातून बाहेर पडावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:३९४ChSMar 108.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents