Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
ख्रिस्ती सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिश्चनांचा परवलीचा शब्द

    ख्रिस्ती जीवनामध्ये असे तीन शब्द आहेत ते विसरु नये. ते सैतान आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ते म्हणजे पाहा, प्रार्थना करा आणि कार्य करा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २:२८३.ChSMar 136.1

    प्रत्येक ख्रिश्चनासाठी ख्रिस्ताचे कार्य आहे. ख्रिस्ताने सर्वांसाठी योजना करुन ठेवली आहे. प्रत्येकजण त्याच्यासाठी आध्यात्मिक कामगार आहे. आपल्या धन्याच्या कार्यामध्ये ते त्याच्या कार्यात उत्साही, उत्कंठित आणि कार्यक्षम असतात. प्रत्येक मनुष्याने आपले कर्तव्य करावे असे ख्रिस्ताला वाटते. त्याच्या अनुयायांमध्ये हे परवलीचे शब्द असावेत अशी त्याची अपेक्षा आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ५:४६०ChSMar 136.2