Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    स्वर्गीय सल्लागार

    समस्या निर्माण झाल्यास बरेच लोक विचार करतात की त्यांनी आपल्या जगिक मित्रांकडे सहकार्य करण्याचे निवेदन करावे, परंतु आपल्या कठिण परिस्थिती सांगून त्यांच्याकडून मदत मागावी अशा या समस्येमुळे त्यांच्या मनात अविश्वास निर्माण होतो. त्यांच्या मार्गामध्ये अंधार असल्यासारखे त्यांना वाटते. परंतु सर्ववेळ युगानुयुगे तो महान सल्लागार सतत सल्ला देण्यासाठी सर्वकार तयार असतो आणि आपणावर विश्वास ठेवण्यासाठी तो आपल्याला निमंत्रण देत आहे. मोठे ओझे उचलणारा येशू म्हणतो, “अहो सर्व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन.” मग काय आपण परमेश्वराला सोडून जगिक अस्थिर लोकांकडे मदतीसाठी जावे काय ? कारण ते सुद्धा आमच्यासारखेच परमेश्वरावर अवलंबून आहेत ?MHMar 410.2

    मोठ्या कार्याच्या तुलनेने आम्ही आपली क्षमता आणि चरित्राला कमी पाहू शकतो. परंतु आपल्याकडे यावेळी मोठ्यातील बुद्धी असेल तर ती आपण इतरांना देऊ शकत नाही. आपल्या कर्यामध्ये सुद्धा ती अपुरी आमचा प्रभु आणि उद्धारकर्ता म्हणतो. “कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला हीच करता येणार नाही.” (योहान १५:५). आम्ही जे काय करतो त्याचा पिरणाम परमेश्वराच्या हातात आहे. मग काहीही होवो मग का नाही आम्ही परमेश्वरामध्ये त्याच्या विश्वासामध्ये स्थिर राहून त्यालाच धरुन राहू.MHMar 410.3

    आपल्या जीवनातील कार्याच्या विश्रांती काळात प्रभुचे स्मरण करणे आणि जीवनाच्या साथीदाराच्या विषयामध्ये निवड करताना विनम्रतेने प्रार्थना करुनही प्रवेश करावा. याकरवी परमेश्वराचा आदर करतो. जर तुम्ही मुर्दा येऊन बेशुद्ध पडणार असाल तर प्रार्थना करा. जर तुम्ही निराश झाला असाल तर लोकांसमोर तोंड बंद ठेवा. इतरांच्या मार्गावर अंधार करु नका. परंतु सर्व काही ख्रिस्ताला सांगा. मदतीसाठी आपले हात त्याच्यासमोरच पसरा. आपल्या दुर्बलतेसाठी ती अनंतशक्ति धरुन ठेवा. त्यालाच नम्रता, विश्वासची उन्नती मागा म्हणजे आपण परमेश्वराच्या प्रकाशात प्रकाशमान होऊ शकतो.MHMar 411.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents