Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
आरोग्यदायी सेवा - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    व्यवसाय सिद्धांत :

    परमेश्वराचे वचन असे कोणत्याही नीतिचे समर्थन करीत नाही. ज्यामध्ये एक वर्गाचे लोक श्रीमंत होण्यासाठी दुसऱ्या वर्गातील लोकांना दाबून ठेवणे आणि त्यांना त्रास देतील. आमच्या व्यवसायाबाबत असे सांगण्यात आले आहे की देणे घेणे यामध्ये व्यवस्थितपणा असावा. आम्ही स्वत:ला त्याच्या ठिकाणी ठेऊन आपले कार्य करावे. यामुळे आपण केवळ स्वत:चाच फायदा करुन घेतात व त्यांच्याशी अयोग्य व्यवहार करतात ते व्यवसायाचे नियमभंग करतात आणि परमेश्वराच्या वचनाचे उल्लंघन करतात.MHMar 139.3

    “उपऱ्याच्या किंवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरित करु नको विधवेचे वस्त्र गहाण ठेऊन घेऊ नको.” (अनुवाद २४:१७).MHMar 139.4

    “आपल्या शेजाऱ्याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले तर त्याबद्दलचे तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरु नको तू बाहेर उभे राहावे आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दल तारण तुझ्याकडे बाहेर आणावे. तो मनुष्य कंगाल असेल तर त्याचे तारणदाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नको.” (अनुवाद २४:१०-१२).MHMar 139.5

    “तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुन गहाण ठेऊन घेतले तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरुन असून त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार ते घेतले तर तो काय पांघरुन निजेल? त्याने माझ्याकडे गाहाणे केले तर मी त्याचे ऐकेन कारण मी करुणामय आहे.” (निर्गमरर:२६-२७).MHMar 140.1

    “तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्यांच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करु नका.” (लेवीय २५:१४).MHMar 140.2

    “न्याय करण्यात मोजणी करण्यात तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करु नका.” (लेवीय १९:३५).MHMar 140.3

    “तुझ्या थैलीत जास्त अशी दोन प्रमाणात वजने ठेऊ नको. तुझ्या घरी जास्त व कमी अशी दोन प्रमाणाची मापे ठेऊ नको.” (अनुवाद २५:१३-१४).MHMar 140.4

    “तुमच्यापाशी खरी तागडी, खरी वजने. खरा एका व खशहिन असावा, ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणिले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे.” (लेवीय १९:३६).MHMar 140.5

    “जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको.” (मतय ५:४२).MHMar 140.6

    “दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.” (स्तोत्र ३७:२१).MHMar 140.7

    “मसलत दे निर्णय कर भरदुपारी आपली छाया रात्रीसारखी कर, घालवून दिलेल्यास लपीव भटकणाऱ्यास दाखवून देऊ नको.” (यशया १६:३).MHMar 140.8

    जीवनाची जी योजना परमेश्वराने इस्राएलांना दिली त्याचा उद्देश संपूर्ण मानवाला एक आदर्श बनवायचे होते आजसुद्धा हे नियम जर पाळण्यात आले असते तर हे जग किती अतिसुंदर झाले असते.MHMar 140.9

    निसर्गाच्या महान सीमांमधून दुःखी आणि बेघर लोकांच्या गरजा पुरविण्यासाठी अजूनही जागा आहेत. त्याच्या कुशीमध्ये सर्व लोकांच्या भोजनाची उपलब्धता करण्यासाठी भरपूर साधने आहेत. पृथ्वीच्या खोलांमध्ये सर्वांना देण्यात येणारा आशीर्वाद लपला आहे. साहस, इच्छाशक्ति आणि धैर्याने या सर्वांना एकत्र करणे आवश्यक आहे. जमीन नांगरणे या कार्यासाठी देवाने एदेन बागेमध्ये परमेश्वराने मनुष्य ठेवला असे हे एकक्षेत्र खोलून ठेवले की गर्दीच्या गरजा पूर्ण करू शकतो.MHMar 140.10

    “परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग देशात वस्ती करुन राहा व इमानाने चाल.” (स्तोत्र ३७:३).MHMar 141.1

    हजारो व हजारोनी लोक जे शहराच्या गर्दीमधून राहातात व एक सामान्य मजूरी करण्यासाठी रोज शोध घेतात ते शेतात काम करु शकतात. अनेक गोष्टींमध्ये ही तुच्छ मजूरी भाकरीसाठी नाही परंतु मद्यपानावर खर्च करण्यासाठी असते. जे शरीर आणि आत्मा दोन्ही नष्ट करते. बहुत करुन लोकांना परिश्रम करायला आवडत नाही आणि जीवन जगण्यासाठी श्रम करण्याऐवजी काही योजना करतात. अशा प्रकारे श्रम न करता पैसे मिळविण्याची योजना ही वाईट मार्ग नीच व हीन आणि अपराधाचे दार उघडते आणि हा मार्ग शेवटी नाशाकडे जातो.MHMar 141.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents