Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    चहा-कॉफीच्या संवयीनें धूम्रपानाची आवड लागते.

    मालमसालेदार अन्नाने पोटांत चेतना होतें, रक्त अशुद्ध होतें व अधिक उत्तेजक खाद्याची वाट तयार होतें. 13. CChMara 319.7

    ज्या माता आपल्या मुलांना अति मसालेदार मांसखाद्य, चहा व कॉफी घेण्याचे उत्तेजन देतात, त्या त्यांचा मार्ग तंबाखूसारख्या अधिक चेतनामय पदार्थासाठी बनवीत राहतात. धूम्रपानाचा उपयोग दारूच्या आवडीसाठी उत्तेजक होतो. 14.CChMara 319.8