Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    वाचकांसाठी

    सेव्हन्थ-डे -एडव्हेंटिस्ट मंडळी चा विश्वास आहे कि देवाने त्यांना एक विशेष कार्यासाठी पाचावरण केले आहे आणि हे कार्य म्हणजे आजचा या गोंधळलेल्या जगा साठी येशूच्या द्वितीयता आगमनाची उत्तम बातमी देणे. “महान पीडा” एलन व्हाईट यांनी लिहिले. “लोकां समोर हा विषय ठेवणे आवश्यक आहे.” (फंडामेंटल ऑफ ख्रिश्चियन एजुकेशन ३३६) त्यांचा ख्रिस्त आणि सैतान यांच्या तीळ महान संघर्ष या पुस्तकामध्ये भावी काळातील भयानक घटनांचे वर्णन रेखाटले आहे. त्या पुस्तका सारखे दुसरे पुस्तक नाही. मारनाथ १९७६ हे पुस्तक एलोन व्हाईट यांच्या लिखाण मधून संग्रहित केले आहे. तसेच पवित्र शास्त्रातील शेवटल्या काळातील घटनांची पूर्तता आणि भविष्या चे वर्णन या मध्ये केले आहे. विषय लोकांसमोर ठेवा साठी आम्ही पुढील प्रयत्न म्हणून “शेवटच्या काळातील घडामोडी” हि आवृत्ती सादर केली आहे. या मध्ये या अगोदर एलोन व्हाईट यांच्या वेगवेग्ळ्या प्रकाशनातून उतारे घेतले आहे. परंतु काही प्रमाणातील लिखाणाचा वापर केला आहे त्याचे प्रकाशन कधीच केले नव्हते. त्याच बर्बर त्यांनी लिहिलेल्या जगाच्या शेवटच्या घटनाचा सर्वच लेखनाचा वापर येथे केला नाही. परंतु काही ठराविक आणि महत्वाचा घटनांचे लिखाण मात्र येथे घेतले आहे. LDEMar 3.1

    जगाच्या शेवटच्या घटनांविषयी लिहिले गेलेले हे उतारे कधी लिहिले आहे याविषयीसुद्धा लिहिले गेले आहे. किंवा एलोन व्हाईट यांच्या हयाती मध्ये प्रकाशन कधी केले होते याचाही उल्लेख आहे. या मध्ये काही टिपाचाही समावेश करण्यात आला आहे. आम्ही विचार केला आहे कि काही अधिक माहिती किंवा विस्तारित विश्लेषणाचा वाचकांना अधिक फायदेच होतील. LDEMar 3.2

    जगाच्या शेवटच्या घडामोडी बरोबर च एलोन व्हाईट यांची शिकवणही सादर करण्याचे आम्ही प्रयत्न केले आहेत. LDEMar 3.3

    असो, आम्ही असाही दावा करीत नाही भविष्यातील घडण्याच्या घटनांची क्रमवार घटनांची सविस्तर माहिती देऊ शकले असे मुळीच नाही. म्हणजे जसे घडेल तसे क्रमवार देण्याची शाशवती नाही. कारण येणाऱ्या दिवसामध्ये देवाच्या लोकांना अशा काही महान आणि महत्वाचा अनुभवातून जावे लागणार आहे. त्यावेळी प्रत्येकाला एकट्यानेच असे काही उभे राहावे लागाणार आहे कि “सर्व जगामध्ये आपण एकटेच आहोत आणि दुसरे कोणीच नाही.” (एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९८३). प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्वतः अभ्यास करून ख्रिस्ताच्या विश्वासमध्ये स्वतः चे मत आहे हे अति महात्वाचे आहे. LDEMar 3.4

    एलोन व्हाईट यांनी जाहिर केले आहे कि ते लहानसे जग आपल्यासाठी विश्वाचे अभ्यासाचे पुस्तक आहे. (युगाची आशा १९) आणि अदृश्य जग हे सर्व उत्सुकतेने पाहात आहेत. या बऱ्या आणि वाईट महान संघर्षाच्या वातावरणमध्ये आपण महत्वाचे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि मग आपणास ते मिळविले ते सत्य इतरांना सांगण्याचे धैर्य येते ते सत्य म्हणजे गौरवीयुक्त येशू लवकरच येत आहे.LDEMar 4.1

    - एलोन व्हाईट एस्टेटचे
    विश्वासु

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents